रस्ते बांधकामाकरिता निधी कमू पडू देणार नाही – आ.विजय रहांगडाले

0
16

तिरोडा:- सिंचन विकासाबरोबरच रस्ते विकासावर भर देण्याकरिता शासनाकडे सतत पाठपुरावा करून विधानसभा क्षेत्रात रस्ते व पूल बांधकामाकरिता शासनाकडून निधी खेचत आणनार असल्याबाबतची ग्वाही तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी केले विधानसभा क्षेत्रातील ३२. ६१ कोटी रुपयांच्या कामांचे भुमीपुजन संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने किंडगीपार गोंडमोहाडी सोनेगाव बेरडीपार रस्त्याचे मजबुतीकरन व डांबरीकरण २.०० कोटी, बोदलकसा इंदोरा एकोडी दवणीवाडा रस्त्याला जोडणारस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण ४.७५ कोटी बोदलकसा इंदोरा एकोडी दवणीवाडा रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे -४.०० कोटी, तिरोडा धापेवाडा परसवाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरी करण १२.४०० कोटी, , परसवाडा ढीवरटोला रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ( VR- 111) ३.४६ कोटी, अर्जुनी खैरलांजी चांदोरी बघोली बोरा सोनेगाव ते तालुका सिमेपर्यंत रस्त्याचे मजबुतीकरन व डांबरिकरन २.५० कोटी, अर्जुनी खैरलांजी चांदोरी बघोली बोरा सोनेगाव ते तालुका सिमेपर्यंत रस्त्याचे मजबुतीकरन व डांबरिकरन २.५० कोटी यावेळी प्रामुख्याने जी.प.सदस्य पवन पटले,चत्रभूज बिसेन,अश्विनी पटले, प.स.उपसभापती हुपराज जमाईवार, प.स.सदस्य चेतलाल भगत, सुनंदा पटले, अजाब रीनायत, वंदना पटले, ज्योती शरणागत, विधानसभा प्रमुख वसंत भगत, शिरीष श्रीबांसरी, राकेश बिसेन, सरपंच शालू चौधरी,चेतना कोल्ह्टकर, वर्षा अंबुले, जयकुमार रीनाईत,श्रावण रहांगडाले,भूमेश्वर शेंडे, भास्कर येळे, दयाराम आगाशे , संजय पारधी व संबधीत गावातील गावकरी कार्यकर्ते उपस्थित होते.