पहिल्याच दिवशी महानाटयाला अल्प प्रतिसाद?

0
17

गोंदिया येथील  इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे *”जाणता राजा”* महानाट्याचे तीन दिवस आयोजन करण्यात आले.आज पहिल्याच दिवशी मात्र प्रेक्षकानी पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही.एकीकडे उद्या सोमवारला श्रीराम भगवानाची प्राणप्रतिष्टा करण्याची तयारी सुरू असल्याने फटका बसला.