निर्माणाधिन विहीर खचल्याने मजुराच्या जागीच मृत्यू

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिरोडा,दि.21ः तालुक्यातील घाटकुरोडा येथील निर्माणाधिन विहीर खचल्याने एका मजुराच्या जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाले. मृतकाचा देह जेसीबीच्यामदतीने खचलेल्या विहिरीतून काढण्यात आलेला असून पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.