होत्याच नव्हतं आणि क्षणात आगीत टिप्पर खाक..

0
13

गोंदिया,दि.05: तालुक्यातील दासगाव(बु.) येथे दुकानासमोर वेल्डिंगचे काम करताना एका टिप्पर(Gondia truk News) ला आग लागली. दरम्यान क्षणात आगीने भडका घेतल्याने टिप्पर जळू लागला. यामुळे दासगावात एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाला पाचारण करे पर्यंत टिप्पर जळून खाक झाला. नागरिकांनी सावधता बाळगल्याने कसलीही अपरिहार्य घडले नाही, परंतु मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना आज 5 फेब्रुवारी सकाळी 11.45 वाजताची आहे.