भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे पडोळेनी घेतली आघाडी

0
106

गोंदिया,दि.०४ः  भंडारा गोंदिया मतदारसंघातून पटोलेंच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने २०१८पोटनिवडणुकीत विजय मिळवला खरा पण पुन्हा २०१९मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात दमदार विजय मिळवला.आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोण विजय खेचून आणतो याकडे लक्ष लागले आहे.पोस्टल मतदानात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार डाॅ.प्रशांत पडोळे आघाडीवर होते.तर ईव्हीएमच्या फेरीत भाजपचे सुनिल मेंढे यांनी १७ व्या फेरीपर्यंत काँँग्रेस उमेदवारावर आघाडी घेतली होती.त्या आघाडीवर मात करीत काँग्रेसचे उमेदवार डाॅ.प्रशातं यादोवराव पडोळे यांनी आघाडी घेतली आहे.

काँग्रेस- प्रशांत पडोळे – 302024 ,भाजपा- सुनील मेंढे – 293998 –डॉ. पडोळे 8026 मतांनी पुढे

सुनील मेंढे भाजपा – 192849 ,प्रशांत पडोळे काँग्रेस -194073,-पडोळे – 1224 मतांनी पुढे

सुनील मेंढे भाजपा – १८८९६६ ,प्रशांत पडोळे काँग्रेस -१८९९८९,-पडोळे – १०२३ मतांनी पुढे

सुनील मेंढे भाजपा – १८४९३० ,प्रशांत पडोळे काँग्रेस -१८५४०४,-पडोळे – ४७४ मतांनी पुढे

सुनील मेंढे भाजपा – १७२७९० ,प्रशांत पडोळे काँग्रेस -१७४४७९,-पडोळे – १६८९ मतांनी पुढे

सुनील मेंढे भाजपा – 161870 ,प्रशांत पडोळे काँग्रेस -164052,-पडोळे – 2182 मतांनी पुढे

डाॅ.प्रशांत पडोळे यांना 155875 (+ 942) मते मिळाली असून ९४२ मतांची आघाडी घेतली आहे. सुनिल मेंढे यांना
154933 ( -942) मते मिळाली आहेत. बसपचे संजय कुंभलकर यांना 7066 ( -148809) मतेे मिळाली आहेत.

सुनील मेंढे भाजपा – १४१२०९ ,प्रशांत पडोळे काँग्रेस -१४१५२६,-पडोळे – ३१७ मतांनी पुढे

सुनील मेंढे भाजपा – १४८३०३ ,प्रशांत पडोळे काँग्रेस -१४९७४८,-पडोळे – १४६५ मतांनी पुढे