43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ माता रमाई आंबेडकर वाचन सभागृह” बांधकामाचा भूमिपूजन

माता रमाई आंबेडकर वाचन सभागृह” बांधकामाचा भूमिपूजन

0
64

blank

गोंदिया: आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या “माता रमाई आंबेडकर वाचन सभागृह” च्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ नवनिर्मित ‘अपना बौद्ध विहार’ मध्ये जनता पार्टी शहर अध्यक्ष कशिश जैस्वाल, चंद्रशेखर बुद्धे सर (सामाजिक कार्यकर्ते), छोटूजी रामटेककर, विवेकजी मिश्रा, अमितजी भालेराव, हर्षपाल रंगारी, श्याम चौरे, रवी भालाधरे, वसंत गणवीर, शंकेश तिवारी यांच्या विशेष उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष सुनील मेश्राम, तसेच देवेंद्र बनसोड, जितेंद्र मेश्राम, कैलास बनसोड, विक्रांत बनसोड, दिपक मेश्राम, भीमराव चिचखेडे, देवा शेंडे, कैलास (दड्डू) बनसोड, श्रीमती बेनुबाई मेश्राम, जसोंद्राबाई मेश्राम, प्रमिलाबाई भालाधरे, रंजना रामटेके, अनिता बनसोडे, नमिता कांबळे, सुनीता मेश्राम, शिल्पा बनसोडे, अंत्या मेश्राम, देविना भालाधरे, पवित्रा सोनटक्के, रुमाला उके, वंदना भालाधरे, पौर्णिमा भालाधरे, विजू रामटेके , दिशा गंगभोज , आकांशा बनसोड , रिया मेश्राम , स्वरा कांबळे , सुनीता अग्रवाल , शोभना चौहान यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थितांचे विशेष आभार मानले.

blank