कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद यात्रेंतर्गत कामठा गावात 29 कोटीच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

0
58

गोंदिया: गोंदिया विधानसभेतील जनता की पार्टी (चाबी संघटना) अंतर्गत शुरू असलेल्या कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद यात्रा अंतर्गत येणाऱ्या कामठा गावात २९ कोटी २३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या भाषणात आम्ही बोलतो ते करतो, आम्ही खोटी आश्वासने देत नाही आणि 100 टक्के विकास झाला आहे असेही बोलत नाही, व आम्ही श्रेय घेण्याच्या राजकारणाला चालना देत नाही.आम्ही लाडकी बहिन योजना शुरू करण्याची मागणी केली होती, प्रत्येकाच्या खात्यात पैसे येऊ लागले. विरोधकांकडून योजना बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू असून दिशाभूल करण्याचे कामही केले जात आहे. सर्वांगीण विकास हाच आमचा उद्देश आहे, आम्ही भेदभाव आणि वैयक्तिक राजकारणाला चालना देत नाही, तर सर्व समाज समाजातील सर्व घटकांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करतो, असे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

भुमिपुजनाच्या तसेच लोकार्पणच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आ.विनोद अग्रवाल, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, पृथ्वीराजसिंह नागपुरे, सरपंच रेखा सतीश जगने, महिला तालुकाध्यक्ष चैतालीताई नागपुरे, जाकिर खान, लतिश बालू बिसेन, किशोर दुबे, मिलन पाथोड़े, सुरज लिल्हारे, ग्राम पंचायत सदस्य गंगाबाई तांडेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश बुरले, ग्राम पंचायत सदस्य विद्याबाई वाघाडे, ग्राम पंचायत सदस्य सुभाष गायधने, ग्राम पंचायत सदस्य मंजूबाई सिंहमारे, ग्राम पंचायत सदस्य प्रियंकाबाई चंदेल, ग्राम पंचायत सदस्य संतोषकुमार बिसेन, ग्राम पंचायत सदस्य दुर्गेश्वरीबाई लिल्हारे, ग्राम पंचायत सदस्य चंद्रकलाबाई ब्राम्हणकर, ग्राम पंचायत सदस्य उमेन्द्र गजभिये, ग्राम पंचायत सदस्य विलास लिल्हारे, ग्राम पंचायत सदस्य मोहिनीबाई आसोले, महेश मस्करे, राधेश्याम मेंढे, गुड्डू सोनवाने, अशोक लिल्हारे, शंकर नारनवरे, मुन्ना लिल्हारे, निलेश असोले, आत्माराम भेलावे, तिलक भेलावे, पंकज बावनकर, सुनील गायधने, विजय खोब्रागढ़े, संतोष नागपुरे, संजू बहेकार, सोमाजी सूर्यवंशी, भोजराज आसोले, दिवाकर तांडेकर, आशिष आसोले, सुभाष गायधने, विरेंद्र सिन्ह्मारे, मनोज सिन्ह्मारे, ललित राउत, परमेश्वर महारवाडे, प्रभाकर शेंडे, भोला राउत, राजा तांडेकर, संजय तांडेकर, इत्यादी कार्यकर्त्ता तथा पदाधिकारी व मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.