निधन वार्ता…उमा श्रीवास्तव

0
38

गोंदिया : शहरातील गढ्ढाटोली येथील श्रीमती उमा मोतीलालजी श्रीवास्तव (वय 73) यांचे रविवार, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळ 5 वाजता निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमी येथे आज, (ता. 14) दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
0000000