अर्जुनी मोर,आमगाव,गोंदिया,तिरोड्यात भाजप उमेदवार आघाडीवर,महाविकास आघाडीला झटका

0
236
गोंदिया-राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज(दि.२३)सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे.सुरवातील पोस्टल मतमोजणी आधी करण्यात आली.यात भाजपने आघाडी घेतली आहे.गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मतदारसंघात सुध्दा पोस्टलमध्ये महायुतीने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.तिरोडा वगळता सर्वच ठिकाणी पोस्टल मतदानाचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.

गोंदिया वि. स. दुसरी फेरी…
गोपालदास अग्रवाल 6870
विनोद अग्रवाल 13538
6668 मतांनी विनोद अग्रवाल आघाडीवर

अर्जुनी मोरगाव विधानसभा
अर्जुनी मोरगाव विधानसभा
दुसरी फेरी
भाजपचे राजकुमार बडोल- ७५७४
काँग्रेसचे दिलीप बनसोड ५४६७
प्रहार सुगत चंद्रिकापुरे – ३७२
अजय लांजेवार. ३०४
तिसरी फेरी

भाजपचे राजकुमार बडोल- १०६४०
काँग्रेसचे दिलीप बनसोड ७६२९
प्रहार सुगत चंद्रिकापुरे – ६४२
अजय लांजेवार. ४७५
तिरोडा गोरेगाव विधानसभा
१ ली फेरी
भाजप ४६८२
तुतारी २५८२
भाजप २१०० ने समोर
२ री फेरी
भाजप ५५७१
तुतारी २४९८
भाजप ३०७३ ने समोर

तिरोडा गोरेगाव विधानसभा ३ रि फेरी
भाजप ५८०४
तुतारी २४५०
तिसऱ्या फेरीमध्ये
भाजप ३३५४ ने समोर

६६-आमगांव-देवरी विधानसभा तिसरी फेरी

फेरी-5 आमगाव-66
( भाजप) : संजय पुराम
(कांग्रेस ) : राजकुमार पुराम
संजय पुराम भाजप : 13365 मतांनी समोर
६६-आमगांव-देवरी विधानसभा Round No-06
राजकुमार लोटू पुराम✋- 17,568
संजय हनवंतराव पुराम-33,692
फेरी-7 आमगाव-66
संजय पुराम ( भाजप) :4971
राजकुमार पुराम (कांग्रेस ) 3106

संजय पुराम भाजप : 18028 मतांनी समोर