माजी केंंद्रीय मंत्री व राकाँचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण

0
34

गोंदिया,दि.१२ःराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व भारताचे माजी संरक्षणमंत्री व कृषिमंत्री,माजी मुख्यमंत्री,पद्मविभुषन खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज १२ डिसेंबरला गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस(शप)गटाच्यावतीने रुग्णालयातील रुग्णांना फळवितरण करण्यात आले.तसेच साहेबांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त  केक कापण्यात आले.कार्यक्रमा जिल्हाध्यक्ष सौरभ रोकड़े,महासचिव तिरथ येटरे,जिल्हा उपाध्यक्ष बालू वंजारी,विधानसभा अध्यक्ष शेखर चामट,गोंदिया तालुका अध्यक्ष तीर्थराज हरिनखेड़े,आमगाव तालुका अध्यक्ष भूमेश शेंडे,मनोज दहीकर, खोमेंद्र कटरे,राजू भाऊ लाड़सें,राहुल ढोमने ,विजेंद्र हरिनखेड़े, रोहित लारोकर,सनेश सागर,अक्की अग्रहरी,मोनू अग्रवाल,सोनू झारीया,विवेक रहांगडाले, हिमालय येड़े,अजय चंदेल उपस्थित होते.