सिरेगांवबांध येथे सिमेंट नाली बांधकामाचे भुमीपुजन

0
73

अर्जुनी मोरगाव -तालुक्यातील स्मार्ट ग्राम सिरेगावबांध येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजुर असलेल्या मोदक गहाणे यांचे घरासमोरील सिमेंट नाली बांधकामाचे भुमीपुजन या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांचे हस्ते ता.13 डिसेंबरला करण्यात आले.
यावेळी सरपंच सागरबाई चिमणकर,उपसरपंच ईंजी.हेमकृष्ण संग्रामे,ग्रामपंचायत सदस्य छायाताई गहाणे, पोलीस पाटील भुमिता गहाणे,चामेश्वर गहाणे,लोकपाल गहाणे,मोदक गहाणे,तसेच ग्रामवासी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.