
सडक अर्जुनी,दि.२९ः– येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को- आपरेटिव्ह बँकेचे संचालक रामलाल राऊत यांचा लहान मुलगा अमित ( बाबा) राऊत ( वय ४० वर्षे) चे दि.२८.५.२०२५ ला रात्री अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्यावर दि. २९. ५. २०२५ ला सडक अर्जुनी जवळील स्मशान भूमी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे वडील, एक भाऊ, तीन बहिणी व बराच मोठा आप्त परिवार आहे.