34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ ग्रापापु कार्यकारी अभियंता बेलपात्रे यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेत बदली

ग्रापापु कार्यकारी अभियंता बेलपात्रे यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेत बदली

0
1500

blank

गोंदिया,दि.३० सार्वजनिक सेवेच्या हितार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यकारी अभियंता (स्था.) यांच्या बदल्यांचे आदेश २९ मे रोजी काढम्यात आले असून गोंदिया जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपात्रे यांची चंद्रपूर जिल्हा परिषद येथे बदली करण्यात आली आहे.बदल्यांच्या आदेशात सर्व कार्यकारी अभियंता यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले असून बदलीच्या ठिकाणी होण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.बेलपात्रे यांचे स्थानांतरण केल्यानंतर मात्र विभागाने गोंदिया जिल्हा परिषदेला त्या जागेवर कुठलाही अधिकारी अद्याप दिलेला नाही.

blank