24.3 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home विदर्भ वैष्णव शिंपी समाज गोंदियाच्या अध्यक्षपती विजय बोरकर

वैष्णव शिंपी समाज गोंदियाच्या अध्यक्षपती विजय बोरकर

0
28

गोंदिया,दि.19ः- गोंदिया जिल्हा श्री वैष्णव शिंपी समाजाची बैठक रविवार(दि.18)ला पार पडली.या बैठकीत कार्यकारिणी गठित करण्यात आली.त्यामध्ये अध्यक्ष विजय डोमाजी बोरकर,उपाध्यक्ष प्रवीण अर्जुनजी बेलगे,योगेश मुरलीधरजी लोनारकर,सचिव सुरेश यादोरावजी उजगांवकर,सहसचिव दुर्गेश श्रीकृश्णाजी भिवगड़े,कोषाध्यक्ष मनोहर महादेवराव ढगे,सहकोषाध्यक्ष प्रशांत अर्जुनजी बेलगे,प्रचार प्रमुख अतुल नरेन्द्रजी पेंढारकर,सह प्रचार प्रमुख चन्द्रकांत अशोकजी भुबंर तर सदस्यामध्ये भाऊराव चौधरी,अनिल ढगे,सुखदेव सातव,गणेश जांगजोड़,शैलेश भिवगड़े, चेतन भूबंर,प्रशांत गुंडगे यांचा समावेश करण्यात आला आहे.