23.9 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ कोहळी समाजाची सभा आज

कोहळी समाजाची सभा आज

0
37
गोंदिया,दि.24 : कोहळी समाज विकास मंडळ नागपुरची सर्वसाधारण सभा येत्या २५ फेबु्रवारी रोजी दुपारी १२ वाजता अर्जुनी-मोर येथील दि तालुका शेतकी खरेदी-विक्री कार्यालयात घेण्यात येणार आहे. यामध्ये जुनी कार्यकारिणी बरखास्त करून २०१८ ते २०२१ या कालावधी करिता कार्यकारी समितीच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी नेमण्यासह नव्या निवडणुकीपर्यंत हंगामी कार्यकारिणी समितीची निवड करण्यात येणार आहे.दरम्यान, या सभेला सभासद असलेल्या समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. गजानन डोंगरवार यांनी केले आहे