24.6 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ आर्थिक त्रासामुळे एसटीवाहकाची आत्महत्या

आर्थिक त्रासामुळे एसटीवाहकाची आत्महत्या

0
25

गोंदिया,दि.१९-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिरोडा आगारातील हेमरात सहारे या वाहकाने महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेगाडीसमोर येऊन रात्रीला आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.गेल्या काही दिवसापुर्वीच वेतनवाढ व मानधनासाठी वाहक व चालकांनी आंदोलन पुकारले होते.कमी पगारात कुटुंब चालविणे कठीण जात असल्याने वाहक चालकांना अडचण निर्माण होत आहे.त्यातच कमी पगार व मानधनामुळे हेमराज सहारे यांनी त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.