27 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ क्ँसर आजार तपासणी शिबिराचे आयाेजन रविवारी

क्ँसर आजार तपासणी शिबिराचे आयाेजन रविवारी

0
26

गोंदिया दि.०५ः: सिंधी जनरल पंचायत व महिला सिमती गोंदियाच्या वतीने आयोजित अपोलो वँâसर हॉस्पीटल हैदराबाद यांच्या सहयोगाने एक दिवसीय वंँâसर आजार तपासणी शिबिर रविवार ७ ऑक्टोबर रोजी पुज्य सिंधी मनिहारी पंचायत भवन सिंधी कॉलोनी गोंदिया येथे आयोजित करण्यात आला आहे.
शहरात पहिल्यांदाच या आजारावर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अपोलो वँâसर रुग्णालयाचे डॉ. अर्शिद हुसैन हकीम, डॉ. सुशी हरिहरण तापसणी करणार आहेत. तपासणी करण्यासाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरेंद्र चांदवानी, कविता प्रथ्यानी, विजय चुगवानी, पुनम वाधवानी व सिंधी जनरल पंचायत व महिला समितीच्या वतीने करण्यात आले आहे.