बाबूलालजी रहागंडाले यांचे निधन

0
9

गोरेगाव,दि.29ः-कटंगी निवासी गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे संचालक डेमेंद्र रहांगडाले यांचे वडील बाबूलालजी रहागंडाले यांचे आज(दि.29) वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्यावर उद्या बुधवार(दि.30)रोजी कटंगी येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.