40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ ननकाना साहेब गुरूद्वारावर दगडफेकीच्या निषेधार्थ सिख समाजाचे निवेदन

ननकाना साहेब गुरूद्वारावर दगडफेकीच्या निषेधार्थ सिख समाजाचे निवेदन

0
31

देवरी,दि .8:श्री गुरुनानक देव यांचे जन्मस्थळ असलेले पाकिस्तान येथील ननकाना साहेब गुरुद्वारावर शुक्रवारी ३ जानेवारी रोजी असामाजिक तत्त्वातील लोकांनी दगडफेक वरून विरोध निषेध करित देवरी येथील श्री गुरुद्वारा गुरूसिंग सभेच्या वतीने सोमवारी ६ जानेवारी रोजी देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्फ त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टाकून या घटकेत दोषी लोकांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी ही करण्यात आली आहे.
निवेदन सादर करणार्‍या शिष्टमंडळात श्री गुरूद्वारा गुरूसिंग सभेचे कुलवंतसिंग भाटीया, गुरूमीतसिंग भाटीया, गुरूबच्चनसिंग सलुजा, संपर्णासिंग भाटीया, र्शवणसिंग बग्गा, गजेन्द्रसिंग (बंटी) भाटीया, शेखर कनोजिया, भूपेंन्द्रसिंग टुटेजा, जसपालसिंग सलुजा, बलदेवसिंग भाटीया, जसमीतसिंग भाटीया, अमरजितसिंग भाटीया, रविन्द्रसिंग टूटेजा, तनवीरसिंग भाटीया, मनिन्दरसिंग भाटीया, रौनकसिंग भाटीया, तनवीरसिंग भाटीया, राजसिंग भाटीया, इंद्रजितसिंग भाटीया, दलजितसिंग भाटीया, व प्रितमसिंग भाटीया आदिचा यात समावेश होते.