गोंदिया,दि.13: गोंदिया जिल्हा कोसरे कलार समाजाचे वर वधु परिचय महासम्मेलन येत्या २ फेब्रुवारी २०२० रोजी स्थानिक रिग रोडवरील द्वारका लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे. वर वधु परिचय महासम्मेलनाचे उढ्घाटन मध्यप्रदेश शासनाचे खनिज मंत्री प्रदीप (गुड्डा) जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन रक्षा हेल्थ केअर हॉस्पिटल नागभिडचे संचालक डॉ. संजय शिवकर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ता श्यामभाऊ चंदनकर, डॉ. वैदप्रकाश चौरागडे, सतिश मोहगावकर, माजी आमदार केशवराव मानकर, ढीपक मेश्राम, शिखा सुरेश पिपरेवार, सिंधुताई बारसागडे, खेमराज हेशमुख, मोहनलाल मानकर,जीवनलाल कावळे, अशोक सहारे, लक्ष्मीकांत बावनथडे, भाऊराव उके, यादवनंद फरकुंडे, राजेश शहारे, नरेन्द्र डहाके, कुंजीलाल लाडे, अनिता सतीश मेश्राम, विमल मानकर, भागवत मेश्राम, चनिराम मेश्राम, धनराज उके, शंकर सहारे, ढौलत मेश्राम, बेनीमाधव कावळे, सुरेश कोसरकर, अनिल शेडे, महेश उके, प्रभाकर कावळे, रिखीराम बावनवडे, सुरेश चंदनकर, सुधीर कोसरकर, विजय उके, गोपाल मेश्राम,बिनारामजी कावळे, किशोर कावळे, बलराम बावनवडे, लालु मानकर, राकेश शेंडे, सुरेश कोसरकर, बुधराम कावळे, रतिराम देशमुख, रमेश शेडे, भोजराज दरवडे, बाळू मेश्राम, ओोलाराम मेश्राम, रतिराम दखने, श्रीधर मानकर, शांतीलाल दखने, यशवंत मानकर, रतिराम दरवडे, सचिन उके, घनशाम मेश्राम, अरुण लाडे, रामकृष्ण मेश्राम, राजेश मेश्राम, फाल्गुन उके, विश्वनाथ मानकर, अजय दखने, सुधीर शहारे, शंशाक सहारे, सुरेखाताई मानकर, डॉ. संदीप मेश्राम, डॉ. विनोद कावळे, हरिहर मानकर, सेवकराम मेश्राम, रोशन फरकुंडे, रामकिशन मेश्राम, मानकरजी, बाळू मेश्राम व डॉ. प्रदीप शहारे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार्या वधु वर परिचय सम्मेलनासाठी बहुसंख्य समाज बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मुलचंद फरकुंडे, दिलीप फरकुंडे, राजेन्द्र कावळे, संतोष मेश्राम, प्रमोढ कोसरकर, जगढीश उके, सतीश मेश्राम, अशोक मानकर, सतीश ढखने, संजय शेंडे, गुड्डु उके, उमेश शहारे, देवा उके, नाजूक उके, मुकेश शेडे, देव शहारे, लोकेश पटले, राजू पटले, पुरुषोत्तम मानकर, लिखी मानकर, एड. योगेश मानकर , संतोष मानकर, सोनु मानकर, प्रवीण मेश्राम, मधुसुदन बंसोड, महेश मेश्राम प्रविण मेश्राम आदीनी केले आहे.





