31.8 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home शैक्षणिक व्याघ्र दिनानिमित्त वाघ सरंक्षणावर चित्रकला स्पर्धा

व्याघ्र दिनानिमित्त वाघ सरंक्षणावर चित्रकला स्पर्धा

0
36

गोंदिया दि. ८- : उमादेवी बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघ सरंक्षणावर चित्रकला स्पर्धा पाच गटात घेण्यात आली होती. यात अ गटातून देवेश यादव प्रथम, यश शिवणकर द्वितीय, तेजस पटले तृतीत तर प्रावीण्य सूचित साहिल गोटा, आदित्य नायडू व अनुजा धमगाये यांचा समावेश आहे. ब गटातून सुफिया अंसारी प्रथम, अर्मान सय्यद द्वितीय, तनुश्री देशकर तृतीत तर प्रावीण्य सूचीत साहिल ब्राह्मणकर, अर्मान राहे, शिवम नशिने; क गटातून खुशी मौजे प्रथम, अलिजा शेख द्वितीय, राधिका समरीत तृतीय तर प्राविण्य सूचीत खुशी टेंभरे, रिधी मानकर व मनीषा पटले; ड गटामधून कुमकुम भानारकर प्रथम, जयश्री लिल्हारे द्वितीय, साक्षी भेलावे तृतीत तर प्रावीण्य सूचीत खुशाली रहांगडाले, अश्‍विनी घोनमोडे, वैभव सेंगर; इ गटामधून प्रथम निकिता बिसेन, ट्विंकल बालपांडे द्वितीय, अश्‍विनी बागडे तृतीत तर प्रावीण्य सूचीत विशाखा धावडे, राजहंस राऊत यांचा समावेश आहे. सर्वांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, नीरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, आशा राव आदी सर्व शिक्षकांना दिले.

blank