41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ खुशाल मोहतुरे यांचे निधन

खुशाल मोहतुरे यांचे निधन

0
32

blank

लाखनी,दि.02ः- तालुक्यातील गोंडेगाव येथील प्रतिष्ठित नागरीक खुशाल डोनुजी मोहतुरे (वय 74)यांचे आज 02 जानेवारीला 12.45 वाजता दुखःद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 1 मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.उद्या रविवार 03 जानेवारीला सकाळी 09.00 गोंडेगाव स्मशानभूमि येथे अंत्यसंस्कार होणार करण्यात येणार आहे.

blank