
साकोली: तालुक्यातील जांभळी सडक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई जन्मदिन ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. माळी समाजाच्या वतीने येथे येथे म.ज्योतीबा फुले व साविञीआई ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण डॉ.विजया नंदुरकर यांच्या हस्ते करण्यात आला.




