31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ नृत्य परिषदेचा गोंदिया जिल्हा सचिव पदी कोरियोग्राफर इमरान शेख यांची नियुक्ती

नृत्य परिषदेचा गोंदिया जिल्हा सचिव पदी कोरियोग्राफर इमरान शेख यांची नियुक्ती

0
40

blank

गोंदिया- कला म्हणजे माणुसकी जीवनाचे हे ईश्वराचे वरदान आहे. व प्रत्येकी मध्ये काही तरी कला असते.कुणाला गायन कला, नृत्य कला, वाद्य कला, पेंटिंग, हास्यव्यंग, कवी, पत्रकार असे अनेक हे कलाचे स्वरुप आहे.व कलाकार आपल्या कलाच्या माध्यमातून आपले कीर्तिमान ठेवतो.प्रत्येकी समुहामध्ये एक कार्यकारिणी असते.त्या कार्यकारिणी च्या माध्यमातून ते आपल्या समुहाची ओळख व कामकाज सुरळीत पणे चालविण्याकरीता एका समिति निवड करण्यात येते.तसेच दि.१० जानेवारी २०२१ रोजी विदर्भ नृत्य परिषदेची बैठक गोंदियात ठेवण्यात आलेली होती सदर बैठकी मध्ये वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.त्यात श्री. कुणाल आनंदम, श्री.ऋषिकेश पोहणकर, श्री.विशाल क्रेग, श्री.सचिन नारनवरे,ग्रीष्मा यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.त्यात गोंदिया जिल्ह्यातील पदाधिक-यांची नियुक्ती करण्यात आली.त्यात गोंदिया तालुक्यातील शमा डांस अकेडमी चे संचालक यांची गोंदिया जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात श्री. कुणाल आनंदम, श्री. ऋषिकेश पोहणकर, श्री. विशाल क्रेग, श्री. सचिन नारनवरे, ग्रीष्मा यादव हे उपस्थित होते.व त्यांनी नवीन सर्व पदाधिकारांचे स्वागत केले. व त्यांना पुढील कार्य करीता शुभेच्छा दिली.

blank