29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा

72 वा प्रजासत्ताक दिन साजरा

0
47

blank

जी.ई.एस.हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी=गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित जी.ई.एस.हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी ता.जि.गोंदिया येथे महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एच.जीवानी यांच्या मार्गदर्शनात 72 वा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा कोविड 19 च्या सुचनेचे तंतोतंत पालन करित विद्यालयात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण करण्याआधी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.याप्रसंगी ध्वजारोहण गावातील प्रथम नागरिक गावच्या सरपंच ईमलाताई चुलपार ,शाळा व्यवस्थापन समितीचे चंदनभाऊ गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले.तद्वतच राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय पांढराबोडी  तर्फे हँन्डवॉश स्टेशन विद्यालयास भेटस्वरुपात देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदनभाऊ गजभिये, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ईमलाताई चुलपार,उपसरपंच धुरणभाऊ सुलाखे, विद्यालयाचे प्राचार्य बी.एच.जीवानी, पर्यवेक्षक एच.ए.नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यु.सी.रंहागडाले,धनलाल बाबा लिल्हारे, अश्विन ढोमणे, राजेश नागपुरे, रिताराम लिल्हारे, राजेश मेश्राम, आनंद वासनिक, जीवनकला दमाहे,रोशन सय्यद, निर्मलाताई सुलाखे, दमयंती ढोमणे,पारबताबाई दमाहे,एनपीसी देवानंद पारधी, पोहवा अण्णा ब्राह्मणकर,सह सर्व शाळाव्यस्थापण समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे पांढराबोडी चे सर्व पदाधिकारी, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्रा.सुनिल लिचडे, प्रा.कु.एस सी.सुंकरवार,श्रीमती एस.आर बघेले, कु.एस.एन मोरघडे, कु.एन.ए.बुराडे, कु.एम.पी.भोयर, डि.एस.साखरे,डि.जे.डोमळे,एन.एस.अग्रवाल, बी.आर मेश्राम, प्रणय परशुरामकर, प्रदीप राठोड, राजेश निमावत, प्रा.राजेश चटर्जी, विनोदकुमार माने, जी.एम.दुधबरई, प्रा.अर्चना उपवंशी, प्रा.रवी लिल्हारे, प्रा.कु. प्रियंका भालाधरे, विजय वासनिक, कान्हा बघेले,आर.बी.दमाहे, एम.सी.कोल्हाटकर, शक्ति मस्करे आदीनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन विनोदकुमार माने यांनी तर संचालन जी.एम.दुधबरई तर आभार प्रदीप राठोड यांनी मानले.blank
आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे 72 ला प्रजासत्ताक दिन साजरा
गोरेगांव- गोरेगांव तालुकातील मोहाडी येतील आदर्श सार्वजनिक वाचनालय ( तालुका ” अ ” दर्जा ग्रंथालय ) येथे आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कारेक्रमाचे अध्यक्ष आर. बी.गुप्ता प्राचार्य जी ई एस हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय मोहाडी होते. ध्वजारोहक सेवानिवृत्त मुख्याध्यापक एव संस्थेचे सदस्य जागेश्वर पटले गुरूजी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे,माजी सरंपच धुर्वराज पटले, मदनलाल बघेले,श्रीराम पारधी,हिरालाल महाजन,योगराज भोयर,केशोराव डोहले पोलीस पाटील ,वाय एफ पटले सर, नरेंद्र कुमार चौरागडे, दुर्गैश चेचाने आदी उपस्थित होते यावेली महापुरुष यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जयघोष करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व आभार संस्थेचे सहसचिव डि.आर.चौरागडे यांनी केले.

blank