43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ प्रीती एडतकर यांचे पुणे येथे निधन

प्रीती एडतकर यांचे पुणे येथे निधन

0
189

blank

अमरावती : दैनिक विदर्भ मतदारचे संपादक अड़. दिलीप एडतकर यांची ज्येष्ठ कन्या प्रीती दीपक काकडे (वय 32) यांचे पुण्याच्या कोथरूड भागात शुक्रवारी (ता.२९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका घटनेत अपघाती निधन झाले.
त्या पती व कन्या आहना (वय ५वर्ष) समवेत पुण्याच्या कोथरूड भागातील भीमसेन उद्यानाजवळच्या परिनिता अपार्टमेंटमधे राहत होत्या. प्रीती काकडे-एडतकर यांचे पार्थिव शनिवारी (ता.30) रात्रीपर्यंत अमरावती येथे आणले जाणार असून अंत्ययात्रा रविवारी (ता.३१) सकाळी ११ वाजता विदर्भ मतदार कार्यालय सी-26 औद्योगिक वसाहत सातुर्णा अमरावती येथून निघेल.

blank