35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home Top News मी संघाचा खरा स्वयसेवंक गोंदियात येऊन धन्य झालो–राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मी संघाचा खरा स्वयसेवंक गोंदियात येऊन धन्य झालो–राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0
491

blank

गोंदिया(खेमेंद्र कटरे-)- संघाचा मी स्वंयसेवक आहे. त्यामुळे आम्ही कुटेही आणि कुणाच्याही घरात विनापरवानगी शिरणारे असल्याने येथे य़ेताना तर आनंदच झाला.त्यातच ज्यांच्यामुळे मी संघाचा कार्यकर्ता झालो ते गोंदियाचे विश्वनाथ लिमये यांच्या गोंदियात येण्याची मनातील ईच्छा प्रफुलभाईनी मनोहरभाईंच्या जयंती निमित्ताने पुर्ण झाले.

समाजाप्रती जेवढे प्रेम मनोहरभाईंनी वाढले की आज त्यांना आंम्ही सर्वचजन आटवन करतोय. सर्वाना सोबत घेऊन चालने शिकले पाहिजे.

प्रधानमंत्री का कानमंत्र सबका साथ सबका विश्वास सबका विकास लेकर भाईजी चल रहे(सर्वत्र हास्याचेफव्वारे)

देशाच्या विकासात आजपर्यतंच्या सर्वच प्रधानमंत्री व विविध राजकीय पक्षाचे जे योगदान राहिले त्यापेक्षा कितीतरी अधिक योगदान विद्यमान प्रधानमंत्री नरेंद् मोदी यांचे असल्याचे म्हणाले.सुर्वण पदक प्राप्त मुलींचे कौतुक करताना मुलांनी आपल्या बहिणीकडून शिकून अभ्यासात पुढे यावे असे सांगत मातृशक्तीचे शिक्षणात वाढलेले प्रमाण युगप्रवर्तनाचे काम आहे.तसेच सकारात्मक विचार करायला हवे सोबतच देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित टिकवून टेवायचे आहे.