31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ भंडारा 99,गोंदियात 51,गडचिरोली 54, वाशिम जिल्ह्यात २०३ सकारात्मक रुग्ण

भंडारा 99,गोंदियात 51,गडचिरोली 54, वाशिम जिल्ह्यात २०३ सकारात्मक रुग्ण

0
250

blank

भंडारा, दि. 18 :- जिल्ह्यात आज 45 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13646 झाली असून आज 99 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14730 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64 टक्के आहे.आज 1607 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 99 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 54 हजार 335 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 14730 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 52, मोहाडी 05, तुमसर 07, पवनी 23, लाखनी 05, साकोली 06 व लाखांदुर तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 13646 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 14730 झाली असून 755 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 329 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.23 टक्के एवढा आहे.

गोंदियात आज 51  सकारात्मक रुग्ण
गोंदिया-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 18 मार्च रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात 51  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत 14895 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 14,380 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 328 आहे. 249 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 187 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे.

आज 54 नवीन कोरोना बाधित तर 27 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.18: आज जिल्हयात 54 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10020 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9618 वर पोहचली. तसेच सद्या 294 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.99 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.93 टक्के तर मृत्यू दर 1.08 टक्के झाला.

नवीन 54 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 23, अहेरी तालुक्यातील 7, आरमोरी तालुक्यातील 3, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 5, धानोरा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 2, तर वडसा तालुक्यातील 12 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 27 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 16, अहेरी 1, आरमोरी 2, चामोर्शी 1, धानोरा 1, कोरची 1, कुरखेडा 1, तर वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस हॉस्पीटल 1, शिवाजी नगर ग्रामसेवक कॉलनी 1, नवेगाव 5, स्नेहानगर 1, स्थानिक 1, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया 1, साईनगर 1, कर्मवीर विद्यालय अर्मिझा जवळ 3, रांगी 1, रामनगर 1, शिवाजी हायस्कुल, पोर्ला जवळ 2, आशा निकेतन चर्च जवळ वसा 2, शिवाजी स्कुलच्या मागे 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, नागेपल्ली 4, कनेपल्ली 1, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वांखी 1,वैरागड 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये सोमनपल्ली 1, आष्टी 1, स्थानिक 1, वायगाव 1, गणेशनगर 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये रामगड 1, मेंढेगाम 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, फॉरेस्ट कॉलनी 3, किदवई वार्ड 1, मोहटोला 1, उसेगाव 2, चप्राड 1, कुरुड 1, भगतसिंग वार्ड 1, चिखली रिथ 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी २०३ कोरोना बाधित

वाशिम शहरातील दुर्गा चौक येथील १, अकोला नाका येथील १, पाटणी चौक येथील १, जुने बसस्थानक परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, मारुती शोरूम परिसरातील १, महात्मा फुले चौक येथील २, जैन कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ७, सावळी येथील १, धानोरा येथील १, काकडदाती येथील १, गोंडेगाव येथील १, अंजनखेडा मिल परिसरातील ३, विळेगाव येथील १, तांदळी येथील १, नागठाणा येथील १, तामसी येथील १, काटा येथील १, शेलू बु. येथील ३, रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स येथील ५, लोणी फाटा येथील ४, इंदराई नगर येथील १, कासार गल्ली येथील २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, माळी गल्ली येथील १, गायकवाड गल्ली येथील १, गंगा स्कूल परिसरातील १, बेदरवाडी येथील १, भाजी मंडी परिसरातील १, अनंत कॉलनी येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, गजानन नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, वाणी गल्ली येथील १, दत्त नगर येथील १, वाकद येथील ७, भरजहांगीर येथील २, गोवर्धन येथील २, कोयाळी येथील १, वनोजा येथील १, बोरखेडी येथील १, चिखली येथील १, वेल्तुरा येथील १, केनवड येथील १, मंगरूळपीर शहरातील केमिस्ट भवन परिसरातील २, पोस्ट ऑफिस परिसरातील १, अशोक नगर येथील २, डुबुले ले-आऊट येथील १, नगरपरिषद परिसरातील ५, महेश नगर येथील १,  वार्ड क्र. १ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, गोगरी येथील २, पांगरी येथील ३, वनोजा येथील १, पेडगाव येथील ४, शेवती येथील १, आसेगाव येथील १, चांदई येथील १, शहापूर येथील १, वरुड येथील १, धोत्रा येथील १, वार्डा फार्म येथील १, शेलूबाजार येथील ११, पिंप्री अवगण येथील १, मसोला येथील १, चोरद येथील १, मोहरी येथील १, नवीन सोनखास येथील २, घोटा येथील १, शिवणी येथील २, वनोजा येथील १, सोनखास येथील १, मालेगाव शहरातील ४, कळंबेश्वर येथील १, पांगरी धनकुटे येथील १, कार्ली येथील २, शिरपूर येथील १, कारंजा शहरातील प्रगती नगर येथील १, पसरणी येथील १, मानोरा शहरातील बसस्थानक परिसरातील २०, गोकुळ नगरी येथील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, वाईगौळ येथील ५, भिलडोंगर येथील १, गव्हा येथील २, धामणी येथील ३, साखरडोह येथील ३, कुपटा येथील २, इंझोरी येथील २, गोंदेगाव येथील १, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ११७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, रिसोड तालुक्यातील चिखली येथील ७५ वर्षीय व्यक्ती व वाशिम तालुक्यातील हिवरा येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा १७ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

blank