41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात 397,यवतमाळ ८८२,बुलडाणा 884 रुग्णांची कोरोनावर मात  

गोंदिया जिल्ह्यात 397,यवतमाळ ८८२,बुलडाणा 884 रुग्णांची कोरोनावर मात  

0
64

blank

गोंदिया,दि.16 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 16 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 128 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.397 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आजपर्यंत 39329 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 35577 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 3115 आहे. 2324 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 637 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 90.45 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 22.54 दिवस आहे.

यवतमाळ जिल्हा आज पॉझिटिव्ह :६९९
एकूण पॉझिटिव्ह : ६७,७०८ ,आज मृत्यु : १५,एकूण मृत्यु : १६२३,एकूण डिस्चार्ज :६१,३८०
आज डिस्चार्ज ८८२ पाँझिटिव्ह, ४७०५

बुलडाणा जिल्हा आज पॉझिटिव्ह : 872 ,एकूण पॉझिटिव्ह : 77916,मृत्यू : 513,आतापर्यंत डिस्चार्ज : 71584, आजचे डिस्चार्ज : 884

blank