42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आज गोंदिया जिल्ह्यात 76 ,चंद्रपूर २७८,बुलडाणा 491 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

आज गोंदिया जिल्ह्यात 76 ,चंद्रपूर २७८,बुलडाणा 491 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0
73

blank

गोंदिया,दि.26 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 26 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 76 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 125 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आजपर्यंत 40456 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 39142 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 634 आहे. 348 क्रियाशील असलेले बाधित रुग्णघरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 680 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 96.75 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.61 टक्के आहे तर डब्लिंग रेट 51 दिवस आहे
चंद्रपूर जिल्हा…आज पॉझिटिव्ह : २७८,एकूण पॉझिटिव्ह : ८१,७९०,एकूण मृत्यू : १,४११,एकूण डिस्चार्ज…,७६,१५७,आज डिस्चार्ज : ६७४

बुलडाणा जिल्हा…
आज पॉझिटिव्ह : 491,एकूण पॉझिटिव्ह : 83732,मृत्यू : 580,आतापर्यंत डिस्चार्ज : 78613,आजचे डिस्चार्ज : 504

blank