31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ कोरोना अपडेट विदर्भ

कोरोना अपडेट विदर्भ

0
85

blank

गोंदिया-आज 00 रूग्णाला डिस्चार्ज,• #कोरोना पॉझिटिव्ह 00,• बरे झालेले रुग्ण 40513,• एकूण पॉझिटिव्ह 41225,• क्रियाशील रुग्ण 04,• आज 00 मृत्यू,• एकूण मृत्यू 576,• रिकव्हरी रेट 98.6 टक्के,• मृत्यू दर 01.40

भंडारा–आज पॉझिटिव्ह : 00,एकूण पॉझिटिव्ह : 60096,मृत्यू : 1133,आतापर्यंत डिस्चार्ज : 58961,आजचे डिस्चार्ज : 00,आज मृत्यू : 00,सक्रिय रुग्ण : 2

यवतमाळजिल्हा…आज पॉझिटिव्ह : 00.एकूण पॉझिटिव्ह : 72,900.एकूण मृत्यू : 1790.एकूण डिस्चार्ज…,71098,आज डिस्चार्ज : 0,सक्रिय 9

चंद्रपूर जिल्हा…आज पॉझिटिव्ह : ०१,एकूण पॉझिटिव्ह : ८८,७७४,एकूण मृत्यू : १,५४१,एकूण डिस्चार्ज…,८७,१९८,आज डिस्चार्ज : ०५

अकोला-आज पॉझिटिव्ह : 1,एकूण पॉझिटिव्ह : 57871,मृत्यू : 1138,आतापर्यंत डिस्चार्ज : 56716,आजचे डिस्चार्ज : 0,सक्रिय रुग्ण : 17

वाशिम जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित ;एका व्यक्तीला डिस्चार्ज

मंगरूळपीर : हिसई -१,कोरोना बाधितांची सद्यस्थिती-एकूण पॉझिटिव्ह – ४१७५५,ऍक्टिव्ह –५,डिस्चार्ज – ४१११०,
मृत्यू – ६३९

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह : 0,एकूण पॉझिटिव्ह : 87593,मृत्यू : 674,आतापर्यंत डिस्चार्ज :86904,आजचे डिस्चार्ज : 1

blank