विदर्भ परसवाडा तलाव परिसरात आढळला सारस पक्षाच्या मृतदेह December 15, 2021 047 FacebookXPinterestWhatsAppTelegram गोंदिया,-तालुक्यातील परसवाडा तलाव देशी आणि विदेशी पक्ष्यांचे आवडते स्थळ आहे. याठिकाणी पक्षीप्रेमींची देखील गर्दी असते. मंगळवार 14 रोजी परसवाडा तलाव परिसरात एका वयस्क सारसाचा मृतदेह आढळला. त्यामुळे सारस आणि पक्षीप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.