39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News पठाणकोट विमानतळावर आज पुन्‍हा ब्लास्ट, आतापर्यंत 7 जवान शहीद

पठाणकोट विमानतळावर आज पुन्‍हा ब्लास्ट, आतापर्यंत 7 जवान शहीद

0
21

blank

वृत्तसंस्था

पठाणकोट- येथील विमानतळातून आज (रविवार) सकाळपासून पुन्‍हा थांबून थांबून गोळीबार होत असून, भारतीय सुरक्षा दलाचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. दरम्‍यान, आज पुन्‍हा एक ब्‍लास्‍ट झाला असून, यात दोन जवान जखमी झाले त्‍यापैकी एक शहीद झाला. या ठिकाणी आर्मीचे सर्च ऑपरेशन पुन्‍हा सुरू करण्‍यात आले. शनिवारी झालेल्‍या गोळीबारात सहा जवान शहीद झाले तर चार दहशतवाद्यांना कंठस्‍थान घालण्‍यात आले होते. दरम्‍यान, अजूनही विमानतळात दोन दहशतवादी असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

blank