
कोल्हापूर :-कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुक निकालाची मतमोजणी सुरु आहे.सकाळपासून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. सध्या हाती आलेल्या निकालानुसार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. जाधव यांनी आघाडी घेताच पालकमंत्री सतेज पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या बावडा मतदारसंघात जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर झळकले आहेत.