35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ घनश्याम बिसेन यांचे निधन

घनश्याम बिसेन यांचे निधन

0
208

blank

आमगाव,दि.08ः- तालुक्यातील किकरीपार येथील प्रतिष्ठित नागरीक व युवा सामाजिक कार्यकर्ते गौरव बिसेन यांच मोठे वडील घनश्यामजी बिसेन यांचे आज 8 मे रोजी दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्यावर उद्या 9 मे रोजी सकाळी 10 वाजता किकरीपार येथील गणेशघाट येथे अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.

blank