35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ दिड लाखाची लाच मागणारा पीएसआय जाळ्यात

दिड लाखाची लाच मागणारा पीएसआय जाळ्यात

0
23

blank

भंडारा,दि.20-येथील भंडारा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक अमोल तुुळजेवार यांना आरोपीकडून गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी 1 लाख 50 हजाराची लाच मागून 90 हजार रुपये स्विकारण्याची तयारी दाखविल्याप्रकरणी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली.तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इचछा नसल्याने नागपूर येथे तक्रार नोंदविली होती त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.दोषारोप न करता क फायनल करण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक अमोल तुळजेवार यांनी लाचेची मागणी केली होती.

blank