34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ वैजयंती पालीवाल यांचे निधन

वैजयंती पालीवाल यांचे निधन

0
31

blank

अर्जुनी मोर,दि.08ः- तालुक्यातील येगाव येथील सरपंच अनिल पालीवाल यांची पत्नी वैजयंती पालीवाल यांचे वयाच्या 40 व्या वर्षी सात सप्टेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. आज 8 सप्टेंबरला स्थानिक मोक्षदामावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

blank