स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटि कोटि अभिवादन – माजी आमदार राजेंद्र जैन

0
27

गोंदिया,दि.03ः भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसुधारक, पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “बालिका दिन” म्हणून साजरी करण्यात आली. आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते त्यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, राजलक्ष्मी तुरकर, अशोक सहारे, बालकृष्ण पटले, आशा पाटील, सुशीला भालेराव, मनोहर वालदे, अखिलेश सेठ, राजू एन जैन, खालीदभाई पठान, विनीत सहारे, गणेश बरडे, सविता मुदलीयार, कुंदा पंचबुद्धे, मालती कापसे, माधुरी नासरे, कुंदा दोनोडे, राधेश्याम पटले, एकनाथ वहीले, नितिन टेंभरे, तुषार ऊके, पुस्तकला माने, बेबीनंदा बनसोड, सुदर्शना वर्मा, चेतना पराते, लता रहांगडाले, जोत्सना सहारे, सोनम मेश्राम, कमलादेवी पुरोहित, संगिता माटे, पिंकी दिप, माणिक पड़वार, दिपक कनोजे, शिवलाल नेवारे, सुनील पटले, नागो बनसोड, आशीष हत्तीमारे, राहुल वालदे, कपिल बावनथडे, सोमेश्वर हरिनखेड़े, कृष्णा भांडारकर, एफ सी पटले, गौरव शेंडे, कुणाल बावनथडे, सोमेश्वर तुरकर, जितेंद्र चूलपार, वामन गेडाम, हिमालय गडपायले, इन्द्रराज चूलपार, राजेश नागपुरे सहित अन्य उपस्थित होते.