34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ युवा स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षपदी शरणागत 

युवा स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षपदी शरणागत 

0
28

blank

गोंदिया : युवा स्वाभिमान संघटनेच्या देवरी तालुकाध्यक्षपदी भरत शरणागत यांची निवड संस्थापक अध्यक्ष आ. रवी राणा यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी केली आहे. शरणागत यांना जितेश राणे यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष टोकेश हरिणखेडे, वाय.टी.येळे, जगदीश रहांगडाले, अमोल कटरे, रंजीत बैस, कमलेश बोपचे, रमेश रनाईत आदि उपस्थित होते. शरणागत यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.

blank