25.1 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ आदर्श वाचनालय मोहाडीचे अध्यक्ष गणपत पटले यांचे निधन

आदर्श वाचनालय मोहाडीचे अध्यक्ष गणपत पटले यांचे निधन

0
28

गोरेगाव,दि.15ः तालुक्यातील आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडीचे अध्यक्ष व सेवानिवृत्त शिक्षक,पटले पेट्रोलपंप मोहाडीचे मालक गणपत तुकारामजी पटले यांचे आज दुपारी १२ : ३० वाजे दरम्यान वृध्दपकाळाने वयाच्या ९१ व्यावर्षी निधन झाले.