38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मोहाडी ग्रांम पंचायत येथे एक करोड सत्तेचाळीस लाख रुपये विकास कामाचे भूमिपूजन

मोहाडी ग्रांम पंचायत येथे एक करोड सत्तेचाळीस लाख रुपये विकास कामाचे भूमिपूजन

0
46

blank

मोहाडी ग्रांम पंचायतची विकासाकडे वाटचाल•
——————————————–
गोरेगाव– गोरेगाव तालुका तील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक ०३ जानेवारीला श्रीराम पारधी यांच्या घरापासुन ते मुंढरीटोला रोड व श्रीराम पारधी ते ओंमकार उके यांच्या घरापर्यत सिमेन्ट रस्ता बांधकाम तीस लक्ष रूपेये चे विकास काम व पुरक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद अंतर्गत मोहाडी गांवाला मंजुर झालेली एक करोड सत्तेचाळीस लक्ष रूपेयाचे नळ योजनेचे भूमिपूजन मोहाडी ग्रांम पंचायत  सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच मोहनलाल पटले, बांधकाम ठेकेदार चुन्नीलाल हरिणखेडे,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, परमानंद तिरेले, कमलेश पटले,जे जे पटले,वाय एफ पटले,आर एफ पारधी, योगेश्वर पटले,ग्रांम पंचायत सदस्य पुस्तकला पटले,पुजा डोहले, चंन्द्रकांता हिरालाल पटले,प्रभा रमेश पंधरे,भिवराज शेन्डे, योगराज भोयर छगणलाल पटले,संजय पारधी,हिरालाल पटले, योगेन्द्र बिसेन, जितेन्द्र कावडे, लिखीराम बघेले,खुमन बघेले, मुनेश पटले,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रांमसेवक पी बी टेंभरे, यांनी मानले.

blank