35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ मोहाडी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी लिखीरामजी बघेले यांची निर्विरोध निवड

मोहाडी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी लिखीरामजी बघेले यांची निर्विरोध निवड

0
59

blank

गोरेगाव,-तालुक्यातील मोहाडी येथील ग्रांम पंचायत सभागृह येथे आज दिनांक २० फेबु्वारील ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात विविध विषयावर चर्चा करून मोहाडी गांव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद रिक्त असलेल्यामुळे ग्रामसभेत नवीन अध्यक्ष म्हणून लिखीराम बघेले यांची सर्व गांवकर्याच्या सहकार्याने निर्विरोध निवड करण्यात आली.
यावेळी सभेत माजी सरपंच धु्र्वराज पटले, कमलेशभाऊ पटले , प्रमानंद तिरेले , माजी उपसरपंच श्रीराम पारधी ,ग्रांम पंचायत सदस्य योगराज भोयर , भिवराज शेन्डे, खेमराज वाकले , जे जे पटले सर, वाय एफ पटले सर,हिरालाल महाजन, सीताराम भोयर, योगेश्वर पटले, शिवराम मोहणकार, लक्षीराम भोयर, जियालाल रांहागडाले,भुराजी भोयर, पुरणलाल ठाकरे, नरेश पटले, तेजलाल कावडे, छगनलाल पटले, बाबुलालजी चौधरी,लालचंद बारेवार, तुलसीदास कोल्हे, दुर्गाजी बघेले,आदी उपस्थित राहुन नवनिर्वाचित अध्यक्ष यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

blank