गोंदिया नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी चव्हाण यांची भंडारा येथे बदली

0
105

गोंदिया,दि.02ः लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक करणकुमार चव्हाण यांची भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे.तर भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांची नागपूर येथे सह आयुक्त क्त जिल्हा प्रशासक अधिकारी कार्यालय नागपूर इथे बदली झाली आहे.चव्हाण यांच्या बदलीनंतर मात्र गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणूून कुणाचीही नियुक्ती सदर आदेशात न केल्याने सदर पद हे रिक्त ठेवण्यात आले आहे.pdf_020224073501