
गोंदिया ,दि.१५–गोंदिया जिल्हा परिषद कर्म.पतसंस्थेचे सचिव व ग्रामसेवक संघटनेच जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांच्या मातोश्री सौ. उर्मिलाबाई वजीरजी बिसेन यांचे आज सकाळी ११.४० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.अंतिम संस्कार त्यांच्या मुळ गावी बरबसपूरा तालुका गोंदिया येथे रविवार दिनांक १६/६/२०२४ रोजी १०.०० वाजता होणार आहे.त्यांच्या मागे बराच मोटा आप्त परिवार आहे.