बारावी व दहावीच्या परीक्षेत प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

0
57

गोंदिया,दि.१९ःतालुक्यातील एकोडी येथे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था (एनजीओ) व  ग्रामवासीया द्वारा आयोजित राष्ट्रीय सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधन कार्यक्रमनिमित्त बारावी व दाहावीच्या परीक्षेत प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुनेश्वरजी रहांगडाले सभापति पंचायत समिति गोंदिया, जगदीशजी (बालु) बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य, अश्विनीताई रविकुमार ( बंटी ) पटले जिल्हा परिषद सदस्य, वंदनाताई प्रकाश पटले पंचायत समिति सदस्य, शालुताई मुन्नीलाल चौधरी सरपंच, संगीताताई अशोक रिणाईत ग्राम पंचायत सदस्य, प्रियाताई विनोद हरिणखेडे माजी जिल्हा परिषद सभापति महिला व बाल कल्याण, राजेश कटरे सामाजिक कार्यकर्ता, अशोक रिणाईत माजी सरपंच, रविकुमार ( बंटी ) पटले माजी सरपंच, प्रकाश पटले माजी पंचायत समिति सदस्य, ओम पटले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति तिरोडा, चंद्रकांतजी अंबुले प्रापर्टी डीलर नागपुर, डॅा. किशोर पारधी माजी उपसभापति पंचायत समिति तिरोडा, विनोदजी हरिणखेडे प्रदेश सचिव ( NCP ) पंकज अंबुले सरपंच, कैलाशजी गौतम, मयुर रिणाईत, पप्पूजी हरिणखेडे राईस मिल, हिरामनजी मसराम सरपंच, द्वारकाजी साठवने सरपंच, काळूजी भदाडे, भाऊलाल पटले, ताजने सर, संजयजी बावनकर, दिलीपजी रिणाईत पोलीस पाटील, रोशन बोरकर, प्रशांत मिश्रा, दिपक रिणाईत ग्राम पंचायत सदस्य, देवाजी नागपुरे, राकेश पशिने, राकेश पाटील, चौलेश हरिणखेडे, विष्णुजी बिसेन, देवलाल टेंभरे माजी उपसरपंच, हितेश बिरणवार, शसीकुमार मेश्राम, खोमेशजी तुरकर, डॉ. डी.डी. धुर्वे, रफिक पठान, सुरेशजी बाळणे, श्रावणजी बरियेकर महेंद्रजी कनोजे, शमिर गभने व हेमंतजी बिसेन यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नामदेव बिसेन सदस्य ग्राम पंचायत, अशोक कनोजे, आरिफ़ पठान, जित्तु कनोजे, टेकसिंह पुसाम, संदिप (भल्लु) कनोजे, राजु बरेकर, लेखराम रिणाईत, विशाल कनोजे, गेंदलाल रिणाईत, नितेश डुंडे, बंटी रिणाईत, विशाल मेश्राम, शैलेश सहारे, सहादेव बिसेन, दिपक रोकडे, वासूदेव बिसेन, गोविंद लिचडे, धर्मेन्द्र कनोजे, हरि बाळणे, हेतराम पटले, बालु वडीचार, मोशीम शेख, राजेंद्र बरेकर,लुकेश डुंडे, के.एस. असाठी, पुरनलाल बिसेन, पौर्णिमा तायवाडे, आकाश बिसेन, फुलवंताबाई ठाकरे, बब्लू हरिणखेडे, विनोद चौधरी, व राजेशकुमार तायवाडे यांनी प्रयत्न केले.