देवरी,दि.२८ः तालुक्यातील मुल्ला येथील प्रतिष्ठित नागरीक चेतनकुमार पांडुरंग पोगळे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी व मुलगी, मुलगा एड.महेश व विरेंद्र पोगळे यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांचावर उद्या २९ आँगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मुल्ला या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.





