25.4 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ भागवत गिरेपुंजे यांचे निधन

भागवत गिरेपुंजे यांचे निधन

0
17

अर्जुनी मोर,दि.०१ः-तालुक्यातील ईटखेडा येथील भागवत वासुदेव गिरीपुंजे यांचे ५२ व्या वर्षी  31 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई वडील पत्नी एक मुलगा व बराच मोठा परिवार आहे. दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता स्थानिक मोक्षधामावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

blank