29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home गुन्हेवार्ता मरारटोली परिसरात रेल्वेसमोर येत युवकाची आत्महत्या

मरारटोली परिसरात रेल्वेसमोर येत युवकाची आत्महत्या

0
191

गोंदिया,दि.२२ः गोंदिया येथील मरारटोली परिसरातून जात असलेल्या गोंदिया-बालाघाट रेल्वेलाईनवर रेल्वेगाडी समोर येत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज(दि.२२)बुधवारला घडली.सदर युवकाचे नाव व आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून रेल्वे पोलीस व रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

blank