25.8 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ दुर्गाबाई भगत यांचे निधन

दुर्गाबाई भगत यांचे निधन

0
47

तिरोडा,दि.२२ःतालुक्यातील खैरलांजी येथील दुर्गाबाई प्रभुदास भगत यांचे वयाच्या 52 वर्षी आज दिनांक २२/१०/२०२५ ला सायंकाळी निधन झाले.त्यांच्या मागे 2 मुले सुना नातवंडे व बराच मोठा परिवार आहे.त्यांचेवर अंतिम संस्कार खैरलांजी येथील मोक्षधाम येथे करण्यात आले.

blank