31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर नगरपरिषद २०२५ निकाल जाहीर

वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर नगरपरिषद २०२५ निकाल जाहीर

0
44

blank

नगरपरिषद /पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ निकाल जाहीर
सुरळीत व शांततेत पार पडली नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी
वाशिम, दि.२2 डिसेंबर- जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर नगरपरिषद तसेच मालेगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेला निकाल पुढील प्रमाणे आहे.नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ : विजयी उमेदवारांचा तपशील
जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार विविध प्रभागांतून पुढील उमेदवारांनी विजय मिळविला आहे.
वाशिम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
केंदळे अनिल माधवराव, भारतीय जनता पार्टी – २३९४२
ताजने अनिल नारायण, भारतीय जनता पार्टी – १४५३
वाटाणे अरुणा वसंतराव, भारतीय जनता पार्टी – १३२१
कल्ले करुणाबाई राजू, शिवसेना (उबाठा) – १०६१
लोनसुने कासाबाई मधुकर, भारतीय जनता पार्टी – १०५१
तुपसांडे राहुल मोतीराम, भारतीय जनता पार्टी – १५४५
खंडेलवाल पुजा विनोद, भारतीय जनता पार्टी – १९२६
बढेल सोनू कन्हैया, शिवसेना (उबाठा) – ९३४
हेडा कुणाल अशोक, भारतीय जनता पार्टी – १२५७
गजानन काशीराम पाटील (दहात्रे), शिवसेना (उबाठा) – ९२०
ठाकूर अंजली भानुप्रताप, भारतीय जनता पार्टी – १०८६
श्रध्दा अमोल इंगोले, शिवसेना (उबाठा) – २३०१
पूरण लालचंद बदलाणी, शिवसेना (उबाठा) – २२०१
इंगोले गोकुळाबाई रतन, शिवसेना (उबाठा) – १३३०
राठी नितेश सतीश, भारतीय जनता पार्टी – १४०२
मंदाकिनी वैभवसिंग ढवळे, भारतीय जनता पार्टी – १३९८
सतिश (गल्ला) वानखेडे, भारतीय जनता पार्टी – १०४२
भालेराव पुजा राजरत्न, भारतीय जनता पार्टी – ७४४
शेख रशीद शेख श्हानूर, शिवसेना (उबाठा) – १०२३
वाघमारे माया रुपेश, भारतीय जनता पार्टी – ८१४
भांदूर्गे राजु विठोबा, शिवसेना (उबाठा) – १०७९
सारडा जयश्री कपिल, भारतीय जनता पार्टी – १३३५
लांडगे गजानन प्रभाकर, अपक्ष – ७७९
वानखेडे जयश्री संतोष, भारतीय जनता पार्टी – १३३४
काळे पूजा विशाल, शिवसेना (उबाठा) – ११५९
राजू नामदेवराव वानखेडे, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस – १०८३
शे खाजगी सुरु, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन – १०२३
मुरकुटे संतोष पांडुरंग, भारतीय जनता पार्टी – १५६१
हजारे वर्षा नामदेव, शिवसेना (उबाठा) – १६१४
अह्मद शहेनाजबी ज. झुल्फेखार, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन – १४८१
मिर्झा साबिर बेग मिर्झा सगीर बेग, शिवसेना (उबाठा) – १४१६
गोरे कृष्णाताई कैलास, शिवसेना (उबाठा) – १४०८
मडके नितीन चंद्रकांत, शिवसेना (उबाठा) – १३८१
निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी विजयी उमेदवार घोषीत केले.
रिसोड नगरपरिषद
इंडियन नॅशनल कॉग्रेस पक्षाकडून
फरहाना परविन शेख समीर – १०५९
सिंकदर खान ख्वाजा खान – ७३०
दांदडे सुरेखा रवि – ६९१
बंडु रामकिसन वानखडे – ६१४
वानखेडे शितल बंडू – ११२२
शबाना बी. रियाज खान – १५६६
महेफुजा परवीन अब्दुल अजिज – १२८०
अकबर खान अफसर खान – १३३०
शिवसेना पक्षाकडून
संतोष लक्ष्मण चऱ्हाटे – ८७०
क्षीरसागर लक्ष्मी सागर – ७८५
रुपाली भारत भगत – ८३४
विजय विष्णु जाधव – ९७०
विष्णू भगवान कदम – ११३९
भारतीय जनता पार्टीकडून
माधुरी स्वप्निल इरतकर – ७५०
किरण भगवान क्षीरसागर – ९०४
प्रिती रामेश्वर जोगदंड – ८८८
स्नेहा अमोल लोथे – ९५८
केदारे वैदेही शिवशंकर – ६२६
बगडिया संजय राधेश्याम – ५६६
नकवाल जया अमोल – ९५९
कृष्णा लिंगाप्पा आसनकर – ९४०
डांगे शामली सागर – १०२७
अपक्ष उमेदवार
इरतकर सतीश सुरेश – ८६८
निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी विजयी उमेदवार घोषीत केले.
कारंजा नगरपरिषद
पुंजानी फरीदाबानू मोहम्मद शफी – १६,८३२
खान रुबिना परीन इरफान – २,५७८
ठाकरे शालीनी प्रशांत – २,५१८
विराणी सलमान रफीक – २,२०७
आसमा परवीन अब्दुल नईम – २,१९५
गढवाले अमोल बानो समीउल्लाह खान – २,१८४
यासमीन – २,१५२
शेख जाकीर इशाक – २,१४५
पुंजानी मोहम्मद बिलाल मोहम्मद युसुफ – १,९२४
हसीना बानो ज. इरशाद अली – १,८५७
पप्पूवाले हुसेन जंगली – १,८५०
राठोड ज्योतीबाई प्रवेश – १,७४२
पुंजानी फरीदाबानू मोहम्मद शफी – १,६८३
खेतीवाले शाहीन सुभान – १,६४५
अंभोरे सागर रामदास – १,६१६
धार्डीकर वंदना पवन – १,४८२
गुल्हाने वैशाली अतुल – १,४७३
खंडारे दुर्गा हेमराज – १,४७८
गाडगे सत्यजीत कृष्णराव – १,४०४
गढवाले नितीन अशोक – १,३६९
अघम कुसुम शालिग्राम – १,३४९
शेकुवाले फिरोज छट्ट – १,३७२
पारेख मोहम्मद इमरान मोहम्मद – १,२३५
कोळकर चंदा भीमराव – १,१७२
बेनजीर रहीमा रहेमत बेग – १,१४१
गायकवाड प्रमोद सदाशिव – १,१०७
भेलांडे वर्षा मनीष – १,०६९
आसिया तरन्नुम – ९७९
थद्दानी सच्चानंद हरिरराम – ८५८
डेन्डूळे कांचन यशुदास – ८५६
खान अनिसखा बशीरखा – ८४१
अहेमद नदीम अहेद अनीस अमन शाह सुरेश – ७७२
श्रीवास अजय दशरथ – ७६१
निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे यांनी विजयी उमेदवार घोषीत केले.
मालेगाव नगरपंचायत
खुरसडे ओमप्रकाश मधुकर, शिवसेना – ३७५२
डाखोरे वनमाला प्रेमानंद, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २७३
शेख सलिमाबी हारुन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ४४८
बळी संजय रामभाऊ, भारतीय जनता पार्टी – ४१९
गायकवाड राधा दयाराम, शिवसेना – ३०५
काटेकर ज्ञानेश्वर रमेश, भारतीय जनता पार्टी – ४६९
खवले राधा महादेव, शिवसेना – ३६४
घुगे प्रियंका अभय, शिवसेना – २२४
बाणाईतकर विनोद माणिकराव, भारतीय जनता पार्टी – १६८
गुजरे इंदिराबाई कैलास, शिवसेना – ४६५
सोभागे ज्योति सखाराम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २२८
खान आझाद अझिजखान, शिवसेना – ५६७
सारडा सविता संजय, शिवसेना – ४०९
काळे रज्जू गजानन, शिवसेना – २२७
घुग सोनाजी रामेश्वर, शिवसेना – २५९
शाह मरयमबी साबिर शाह, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ३७२
निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पुंडे यांनी विजयी उमेदवार घोषीत केले.
मंगरूळपीर नगरपरिषद
परळीकर अशोक महादेवराव, नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी – ९०४४
चितलांगे लता पुरुषोत्तम, भारतीय जनता पाटी – ९४४
गावंडे अनिल विठ्ठलराव, भारतीय जनता पार्टी – १०९४
फेसल खान शफी खान, अपक्ष – ७३६
सायराबानो जा शब्बिरखा, नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी – ९७८
बिलाल अहमद अकील अहमद, अपक्ष – ५२९
शबाना परवीन मिर्जा अजहर बेग, इंडियन नॅशनल काँग्रेस – ८२४
शेर बानो मोहम्मद जमीर कुरेशी, नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी – ११८६
नसीम परवनी लतीफ खान, नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी – १०१५
सालेहा खदिजा अब्दुल वाहिद, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – ८९४
फरहाना परवनी आसिफ खान, अपक्ष – ८४७
बजाज सपना गणेश, शिवसेना – ५५२
घोडचर सुधीर गजानन, भारतीय जनता पार्टी – ५४२
भोजने प्रतिमा चंद्रशेखर, भारतीय जनता पार्टी – ६६१
ठाकुर विरेंद्रसिंग विठ्ठलसिंग, भारतीय जनता पार्टी – ५८२
परळीकर किरण अशोक, नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी – १००९
श्रीहरी प्रकाशराव इंगोले, भारतीय जनता पार्टी – ७७७
खोडे रुपाली मनोज, भारतीय जनता पार्टी – १०७३
राजु नंदलाल जयस्वाल, भारतीय जनता पार्टी – १०२६
खोडे गणेश रामचरण, भारतीय जनता पार्टी – १०३८
हरिहर वैशाली संदीप, नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी – १०८०
पवार आशाबाई महादेवराव, भारतीय जनता पार्टी – ९१४
निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी विजयी उमेदवार घोषीत केले.
मतमोजणी प्रक्रिया व प्रशासनिक व्यवस्था
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठरविण्यात आलेल्या केंद्रांवर सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतमोजणी केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसून आले. मतमोजणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा, साहित्य तसेच तांत्रिक सुविधा पूर्वतयारीनिशी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रत्येक फेरीत पारदर्शकता राखण्यात आली असून उमेदवारांचे प्रतिनिधी व अधिकृत निरीक्षक यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे कोणताही गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडला नाही.
मतमोजणीच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यात आले होते. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत सहकार्य केल्यामुळे मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि सुरळीतरीत्या पूर्ण होऊ शकली. मतमोजणी केंद्र परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस दल, होमगार्ड तसेच संबंधित यंत्रणांची तैनाती करण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनाने मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सतत देखरेख ठेवली. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्पे नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडल्याने लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडलेली ही मतमोजणी वाशिम जिल्ह्यातील निवडणूक व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

blank